या प्रशिक्षण केंद्रामध्ये शासकीय निवासस्थाने, वसतीगृहे व भोजनालयातील ड्रेनेजचे व सांडपाणी यावर प्रक्रिया करुन सदरचे पाणी पुनःश्च झाडांना देण्यासाठीचा एकुण 142.00 लाख एवढया रक्कमेचा STP प्रकल्प दि. 16/11/2024 पासून कार्यान्वित आहे.
मोटार परिवहन विभाग
या प्रशिक्षण केंद्रामध्ये मोटार परिवहन विभागामध्ये उपलब्ध वाहनांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे :-