ग्रंथसंग्रहालय

वाचनालय

पोलीस प्रशिक्षणार्थी यांचेकरीता नवीन सुसज्ज असे स्वामी विवेकानंद ग्रंथालय तयार केलेले असून सदर ग्रंथालयात 3,500+ पुस्तके आहेत. तसेच नामांकित व्यक्तींच्या व्याख्यानासाठी स्क्रिन प्रोजेक्टर मशीन व 4 एअर डक्ट कुलिंग सिस्टम विपश्यना हॉल येथे बसविण्यात आले आहे.

हॉबी क्लब

प्रशिक्षणार्थी यांचेकरीता त्यांच्या छंदानुसार गायन, वादन, चित्रकला, हस्ताक्षर क्लब तयार करण्यात आले आहेत. त्याकरिता सोलापूर शहरातील तज्ञ व नामांकित व्यक्तीव्दारे त्यांना मार्गदर्शन करण्यात येते, तसेच प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थी यांचे मनोरंजन व्हावे व त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात येतो