दि. 23/08/2025 रोजी अॅक्सीस बँक, शाखा सोलापूर यांचे वतीने अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांचे करीता अॅक्सीस बँकेद्वारे देण्यात येणा-या सुविधाबाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले. श्री सचिन कदम, व्यवस्थापक, अॅक्सीस बँक, सोलापूर व त्यांचे सहकारी यांनी व्याख्यान दिले.
दि. 23/08/2025 रोजी अॅक्सीस बँक, शाखा सोलापूर व्याख्यानास उपस्थित प्रशिक्षणार्थीं.